send link to app

Marathi Health Tips app for iPhone and iPad


4.6 ( 4816 ratings )
Lifestyle Health & Fitness
Developer: MeGo Technologies Private Limited
Free
Current version: 1.0, last update: 4 years ago
First release : 22 Jul 2018
App size: 27.5 Mb

मराठी हेल्थ टिप्स किंवा मराठी आरोग्यवर्धक टिप्स या अँप्लिकेशन मध्ये प्रथमोपचार, आजीबाईचा बटवा , बाळगुटी, चौरस आहार , बाळंतपण , नवजात बालक , तणावमुक्त आरोग्य, सौंदर्य टिप्स, स्वयंपाक घरातील औषेधे , फलाहारचे महत्व योगासने व प्राणायाम इत्यादी प्रमुख विभाग आहेत. हे अप्लिकेशन ऑफलाईन वापरू शकता. जर कोणी आजारी असेल तर घरच्या घरी तुम्ही अँप्लिकेशन वापरू शकता. जर तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर [email protected] इमेल करा. मराठी हेल्थ टिप्स अँप्लिकेशन वापरून आपल्या आरोग्याची घरबसल्या काळजी घ्या आता . हे app आपल्या मित्राशी शेअर करा.
ह्या app मध्ये खालील प्रमुख विभाग आहेत.
- प्रथमउपचार
- आजीबाईचा बटवा
- तणावमुक्त आरोग्य
- फलाहार
- बाळंतपण
- नवजात बालक
- बाळगुटी
- सौंदर्य टिप्स
- योगासने व प्राणायाम
- स्वयंपाक घरातील औषधे
इत्यादी प्रमुख विभाग आहेत
आता घ्या घर बसल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतःच मराठी हेल्थ टिप्स app मधूनच.